Marathi

Home   :   :   Marathi
Online Teaching Program For Banking
WINNER INSTITUTE या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने भरती व प्रशिक्षण या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे.
खालील लिंक वरून तुम्ही Winner Institute App हे एप्लिकेशन डाउनलोड करू शकता. https://play.google.com/store/apps/details?id=co.jarvis.asw
गेल्या 10 वर्षांच्या कठोर परिश्रम आणि शिस्तीच्या माध्यमातून 20000 हून अधिक मुलांना यशस्वीरित्या सरकारी बँकांमध्ये आणि इतर सरकारी विभागात प्रशिक्षण दिले गेले आहे.
आज, WINNER इन्स्टिटयूट च्या ऑनलाईन लाइव्ह टीचिंग प्रोग्राम अंतर्गत 600 हून अधिक उमेदवार दररोज 12 तासापेक्षा जास्त प्रशिक्षण घेत आहेत.
Google classroom चा LIVE SESSION साठी उपयोग केला जात आहे. सर्व विषय सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत शिकवले जातात.
दिवसभर आयोजित केलेले सर्व लेक्चर Winner Institute App या अ‍ॅपवर पाहता येतील. गेल्या दहा वर्षात बनवलेल्या सर्व नोट्स तुम्हाला एकत्रित मिळतील.
Winner institute च्या या Winner Institute App या एप्लिकेशन २००० हून अधिक प्रश्न जबरदस्त शॉर्टकटसह 1250 व्हिडिओंद्वारे शिकवले गेले आहेत.
या APP मध्ये बँकिंग, रेल्वे , इन्शुरन्स , स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या तयारी साठी १२ कोर्सेस देण्यात येत आहेत. या अ‍ॅपवर दररोज 100 हून अधिक प्रश्न सोडवून दिले जातात.
Scroll to Top